♦️ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला १ कोटी खंडणी प्रकरणात अटक..
▲सातारा दि. २१ – मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेलाच खंडणी प्रकरणात अटक झाल्याने महाराष्ट्रभर एकच खळबळ उडाली आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांनकडून खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. महिलेने मंत्री गोरे यांच्याकडे हे प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी एक कोटी रुपये स्वीकारताना तिला सातारा पोलिसांनी अटक केली आहे.