राजकीय

ताज्या घडामोडीनिवडणूकब्रेकिंग न्यूजराजकीयवाईसातारा जिल्हा

♦️अखेर वाई खंडाळा महाबळेश्वर महाविकास आघाडीचा उमेदवारी ठरली.. वाई तालुक्यातील बावधनचे अरूनादेवी पिसाळ यांचे नावावर शिक्कामोर्तब..

▲ खंडाळा दि.28- अखेर वाई खंडाळा महाबळेश्र्वर मतदार संघाची उमेदवारी बावधनचे अरूनादेवी पिसाळ यांना शिक्कामोर्तब महाविकास आघाडीचा निर्णय; जोमाने कामाला

Read More
खंडाळादेशसेवानिवडणूकराजकीयसातारा जिल्हा

♦️डॉ. नितीन सावंत यांना शरद पवार गटाकडून मिळालेली उमेदवारी आजूनही गुलदस्त्यात; अंतिम आदेश बाकी..

▲ खंडाळा दि.25- वाई खंडाळा महाबळेश्र्वर मतदार संघाची उमेदवारी डॉ. नितीन सावंत यांना दिल्याचे माध्यमांवर प्रसारीत कऱण्यात आले मात्र अद्याप

Read More
ताज्या घडामोडीनिवडणूकमहाराष्ट्रराजकीय

♦️लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारनं थांबवला, नवे अर्जही स्वीकारणं बंद; नेमकं कारण काय?

▲खंडाळा दि.19 – आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या

Read More
ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीय

♦️अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला..एकाच टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी..

▲ खंडाळा दि.15 – येत्या २६ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या

Read More
राजकीयसातारा जिल्हा

♦️श्रीमंत संजीवराजेंकडून अजितदादांच्या राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा.. सातारा जिल्ह्यात खळबळ.

▲ सातारा दि.१२ – सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी

Read More
खंडाळाराजकीयशिरवळसातारा जिल्हा

♦️दलाल मनमुराद वार्ताहाराकडून एका गरीब इस्त्री व्यावसायिकांस खंडणी व धमकी ?

▲ शिरवळ दि.5 – शिरवळच्या त्या दलाल पत्रकाराने 50000 खंडणी मागितले प्रकरणी व मानसिक त्रास दिले प्रकरणी त्या खंडणीखोर दलाला

Read More
राजकीयसातारा जिल्हा

♦️भाजप सातारा जिल्ह्यातील नंबर एकचा पक्ष, विधानसभेला महायुती सर्व जागा जिंकेल – देवेंद्र फडणवीस.

▲सातारा दि. ९ – गेल्या अनेक वर्षात भाजपचे काम सातारा जिल्ह्यात प्रचंड वाढलं आहे. आज सातारा जिल्ह्यातील भाजप हा नंबर

Read More
राजकीयवाईसातारा जिल्हा

♦️ आमदार मकरंद पाटलांचे पक्षातील परतीचा मार्ग बंद : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार.

▲पुणे दि.19 – पुणे येथे वाई विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची काल महत्वाची बैठक पार पडली असून.

Read More
महाराष्ट्रराजकीयसातारा जिल्हा

♦️सातारा येथे छत्रपती शिवरायांच्या वाघणाखांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन..

▲सातारा दि.19 – छत्रपती शिवरायांनी वाघनखांच्या सहाय्याने अफजलखानचा कोथळा बाहेर काढून मराठेशाहीचा भगवा किल्ले प्रतापगडावर डौलाने फडकत ठेवला. ह्या पराक्रमाचे

Read More
ताज्या घडामोडीनिवडणूकमहाराष्ट्रराजकीय

♦️ राज्यात लवकरच विधानसभेचे बिगुल वाजणार..

▲ सातारा दि.८ – राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार असून निवडणूक कधी जाहीर होणार याचीच उत्सुकता नागरीकांना लागून राहिली

Read More
Translate »

You cannot copy content of this page