♦️अखेर वाई खंडाळा महाबळेश्वर महाविकास आघाडीचा उमेदवारी ठरली.. वाई तालुक्यातील बावधनचे अरूनादेवी पिसाळ यांचे नावावर शिक्कामोर्तब..
▲ खंडाळा दि.28- अखेर वाई खंडाळा महाबळेश्र्वर मतदार संघाची उमेदवारी बावधनचे अरूनादेवी पिसाळ यांना शिक्कामोर्तब महाविकास आघाडीचा निर्णय; जोमाने कामाला
Read More